23 February 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाची २३ जानेवारी २०२५ रोजी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कंपनी संचालक मंडळ निधी उभारणीचा प्रस्ताव सादर करणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी पात्र संस्थांच्या प्लेसमेंटच्या माध्यमातून निधी उभारणार आहे. त्यामुळे इरेडा कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील काही दिवसांपासून इरेडा कंपनीचा शेअर तेजीत आहे. त्यामुळे पुढील आठवडा देखील इरेडा शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

इरेडा कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले की, ‘इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २३ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. इरेडा कंपनी हा निधी क्यूआयपीच्या माध्यमातून उभारणार असून, त्यासाठी संचालक मंडळाची परवानगी आवश्यक आहे असं कंपनीने म्हटलं आहे.

मल्टीबॅगर परतावा देण्यात इरेडा यशस्वी ठरला आहे

इरेडाचा आयपीओ नोव्हेंबर २०२३ मध्ये लाँच करण्यात आला होता. इरेडा कंपनी आयपीओ प्राइस बँड 30 ते 32 रुपये दरम्यान होता. इरेडा कंपनी शेअरने ३१० रुपयांचा उच्चांक देखील गाठला होता. शेअर बाजारात इरेडा शेअर सूचिबद्ध झाल्यापासून अवघ्या 8 महिन्यांत गुंतवणूकदारांना 850 टक्के परतावा दिला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Saturday 18 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x