22 November 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IREDA Share Price | IREDA शेअर मजबूत ब्रेकआऊट देणार, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठा फायदा

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 248.80 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

मागील तीन दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक तब्बल 135 टक्के वाढला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.69 टक्के वाढीसह 242.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 222 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करून दीर्घ काळासाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ञांनी गुंतवणुकदारांना पैसे लावताना 200 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा देखील सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर आयआरईडीए स्टॉकने मजबूत ब्रेकआऊट दिला तर शेअर अल्पावधीत 265-270 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

नोव्हेंबर 2023 मध्ये आयआरईडीए कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यावर अवघ्या 7 महिन्यांत हा स्टॉक 248.85 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला आहे. IPO किमतीच्या तुलनेत शेअरमध्ये तब्बल 8 पट वाढ नोंदवली गेली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 310 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयआरईडीए कंपनीचे एकूण बाजार भांडवल 66,240 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IREDA Share Price today on 10 July 2024

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x