23 November 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने डिव्हीडंड आणि दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: IRFC) केले आहेत. सोमवार 4 ऑक्टोबर रोजी IRFC कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सोमवार 04 ऑक्टोबर रोजी IRFC शेअर 3.36 टक्के घसरून 152.80 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)

कंपनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला दुसऱ्या तिमाहीत ६८९८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वार्षिक आधारावर ही वाढ 2 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा महसूल ६७६१ कोटी रुपये होता.

दुसऱ्या तिमाही दरम्यान इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 1613 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत IRFC कंपनीचा निव्वळ नफा 1544 कोटी रुपये होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचा पहिल्या सहामाहीत महसूल १३,६६६ कोटी रुपये होता. १ वर्षाच्या याच कालावधीत IRFC लिमिटेड कंपनीचे उत्पन्न १३,४३७ कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत IRFC लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 3192 कोटी रुपये होता.

कंपनीकडून डिव्हीडंड जाहीर
आयआरएफसी लिमिटेड कंपनीने डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरएफसी लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी संचालक मंडळाने प्रति शेअर ०.८० रुपये डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. या डिव्हिडंडसाठी IRFC लिमिटेड कंपनीने आधीच रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. आयआरएफसी लिमिटेड कंपनीने डिव्हिडंडसाठी १२ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 1.83% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 109.89% परतावा दिला. तसेच YTD आधारावर या शेअरने 52.19% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 516.13% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x