15 January 2025 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार! स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत, यापूर्वी 10 पट कमाई झाली - Marathi News

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. 10 सप्टेंबर रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 0.84 टक्क्यांच्या वाढीसह 169.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये 2024 या वर्षात 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआरएफसी स्टॉक 229 रुपये (NSE:IRFC) या आपला सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 59 रुपयांनी स्वस्त झाला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

15 जुलै 2024 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.26 टक्के घसरणीसह 163.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरएफसी कंपनीच्या शेअरने 170 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. मागील एका वर्षात IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे. एप्रिल 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढले होते. मे 2024 मध्ये हा स्टॉक 13 टक्के वाढला होता. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आयआरएफसी स्टॉक किंचित घसरला होता. जानेवारी 2024 या महिन्यात आयआरएफसी स्टॉक 75 टक्क्यांनी वाढला होता.

आयआरएफसी कंपनीचा IPO 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये कंपनीने शेअरची किंमत बँड 26 रुपये निश्चित केली होती. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरमध्ये 10 पट वाढ झाली आहे. आयआरएफसी या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.22 लाख कोटी रुपये आहे.

आयआरएफसी कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा सर्वात जास्त आहे. जून 2024 पर्यंत या रेल्वे फायनान्स कंपनीमध्ये भारत सरकारचा हिस्सा 86.36 टक्के आहे. 4 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 151.4 रुपये या नीचांक किमतीवर पोहोचले होते. तेव्हापासून या स्टॉकमध्ये 12 टक्के रिकव्हरी झाली आहे.

Latest Marathi News | IRFC Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x