13 January 2025 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • IRFC Share Price – NSE: IRFC
  • 5 वर्षांत  572.03 टक्के परतावा दिला – IRFC Share Price Today
  • तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग – NSE:IRFC
  • आयआरएफसी शेड्यूल ‘A’ PSU कंपनी – IRFC Share Price NSE
IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 229.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरून 27 टक्के घसरले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,18,244.05 कोटी रुपये आहे. आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 229.05 रुपये आणि नीचांक किंमत 65.75 रुपये होती. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश)

5 वर्षांत  572.03 टक्के परतावा दिला
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 2.8 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात आयआरएफसी स्टॉक 7.9 टक्के घसरला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66.38 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 572.03 टक्के वाढली आहे.

शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.11 टक्के वाढीसह 167.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अल्फा स्प्रेड डेटानुसार, आयआरएफसी स्टॉकचे DCF मूल्य 53.47 INR आहे. तसेच स्या शेअरचे PE गुणोत्तर 33.85x आहे, तर PB गुणोत्तर 4.44x आहे.

तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक दीर्घकाळात 230-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर 164 रुपये किमतीचा स्टॉपलॉस 230-250 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आयआरएफसी स्टॉकचा RSI आणि MFI इंडिकेटर अनुक्रमे 32.3 आणि 18.5 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही.

आयआरएफसी शेड्यूल ‘A’ PSU कंपनी
आयआरएफसी या कंपनीची स्थापना 12 डिसेंबर 1986 रोजी भारतीय रेल्वेसाठी देशांतर्गत तसेच परदेशातून भांडवली बाजारातून निधी जमा करण्यासाठी झाली होती. आयआरएफसी ही एक शेड्यूल ‘A’ अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते.

Latest Marathi News | IRFC Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x