28 September 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोच तिकिटावर AC कोचमधून प्रवास करू शकता - Marathi News Bank Account Alert | स्वतःच्या नव्हे तर पत्नीच्या नावावर करा FD सुरू, मिळतील आश्चर्यकारक फायदे - Marathi News Infosys Vs NTPC Share Price | इन्फोसिस आणि NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News
x

IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • IRFC Share PriceNSE: IRFC – आयआरएफसी कंपनी अंश
  • IRFC स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड
  • तज्ज्ञांनी काय म्हटले? – IRFC Share
IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अल्प खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स जुलै महिन्यात 229 रुपये या सर्वकालीन उच्चांक किंमत (NSE: IRFC) पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली होती. मागील 30 दिवसात या कंपनीचे शेअर्स जवळपास 13 टक्के घसरले आहेत. (आयआरएफसी कंपनी अंश)

IRFC स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड
सध्या अनेक गुंतवणूकदार आयआरएफसी स्टॉकमध्ये एंट्री पोझिशन घेण्यासाठी स्टॉक प्राईस बॉटम गाठण्याची वाट पाहत आहेत. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 0.032 टक्के वाढीसह 156.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण पाहायला मिळू शकते. आयआरएफसी स्टॉक अजूनही 158-160 रुपये श्रेणीत ओव्हरव्हॅल्युएड आहे.

तज्ज्ञांनी काय म्हटले?
शेअर बाजारातील तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 115 रुपये ते 125 रुपये या रेंजमध्ये येऊ शकतात. तज्ञांच्या मते, या रेंजमध्ये एंट्री पोझिशन घेणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते आयआरएफसी कंपनीच्या स्टॉकमध्ये जवळपास 50 टक्के पुलबॅक पाहायला मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x