27 December 2024 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर पुन्हा रॉकेट होणार, तेजीने परतावा मिळणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | बुधवारी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. बुधवार 30 ऑक्टोबर रोजी आयआरएफसी शेअर 8.24 टक्के वाढून 155.35 रुपयांवर (NSE: IRFC) पोहोचला होता. यावर्षी २०२४ मध्ये आतापर्यंत आयआरएफसी शेअरने ५४.७३% परतावा दिला आहे. मात्र 229 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून हा शेअर 32 टक्क्यांनी घसरला आहे. 15 जुलै 2024 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरने हा उच्चांक गाठला होता. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)

दुसऱ्या तिमाहीचे निकाल
आयआरएफसी लिमिटेड कंपनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल ४ नोव्हेंबरला जाहीर करणार आहे. आयआरएफसी लिमिटेड कंपनी संचालक मंडळ आर्थिक वर्ष 2025 साठी अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा विचार करेल.

स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत
आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर 229 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून 32 टक्क्यांनी घसरला आहे. शेअरमधील या ‘लक्षणीय’ घसरणीनंतर टेक्निकल विश्लेषकांनी आगामी काळात ‘तेजीचे’ संकेत दिले आहेत.

जैनम ब्रोकिंग फर्म – टार्गेट प्राईस
जैनम ब्रोकिंग फर्मच्या स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरला 140 रुपयांच्या झोनमध्ये मजबूत सपोर्ट आहे. आयआरएफसी लिमिटेड कंपनी स्टॉक चार्ट पॅटर्न पाहिल्यास शॉर्ट टर्म मध्ये हा शेअर १७५ ते १८० रुपयांच्या टार्गेट प्राईसवर पोहोचू शकतो,’ असे जैनम ब्रोकिंग फर्मचे टेक्निकल रिसर्च हेड किरण जानी यांनी सांगितले.

एंजल वन ब्रोकिंग फर्म
सद्यस्थितीत १३५ रुपयांपासून ते १३० रुपयांपर्यंतच्या IRFC शेअरला मजबूत सपोर्ट आहे. जर IRFC शेअर १६० ते १६५ रुपयांची पातळी तोडू शकला आणि ही पातळी कायम ठेवू शकला, तर सकारात्मक वाढीचा मार्ग मोकळा होऊ शकतो,’ असं एंजल वन ब्रोकिंग फर्मने म्हटले आहे.

सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन म्हणाले की, ‘IRFC स्टॉक दैनंदिन चार्टवर तेजीचे संकेत दिसत आहेत. टेक्निकल चार्टनुसार १४३ रुपयांवर IRFC शेअरला मजबूत सपोर्ट आहे. IRFC शेअरने 156 रुपयांची पातळी ओलांडल्यास नजीकच्या काळात हा शेअर 171 रुपयांवर पोहोचू शकतो, असं ए. आर. रामचंद्रन म्हणाले.

स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल एक्सपर्ट कुशल गांधी म्हणाले की, ‘लवकरच IRFC शेअर १७५ रुपयांच्या टार्गेट प्राईसवर पोहोचू शकतो. कुशल गांधी यांनी १४१ रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ वर्षात या शेअरने 113.54% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 526.41% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 54.73% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 526% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x