15 January 2025 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक प्राईस 250 रुपयांना स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

IRFC Share Price

IRFC Share Price | मागील काही वर्षात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली आहे. याचा फायदा फक्त देशातील नाही तर परकीय गुंतवणूकदारांना देखील झाला आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पटीपेक्षा जास्त वाढवले आहेत. यामधे IRFC आणि HCC कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हे दोन्ही शेअर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

आयआरएफसी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 189 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 235 रुपये ते 250 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. या कंपनीच्या शेअरची वार्षिक सर्वोच्च किंमत पातळी 229 रुपये होती.

एका वर्षभरापूर्वी हा शेअर 32 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 480 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 205 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचसीसी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 44 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. तज्ञांच्या मते, या स्टॉकसाठी 52 रुपये ही पातळी महत्त्वाची आहे. जर या स्टॉकने 52 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर 60 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 46 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

या स्टॉकची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 53.4 रुपये होती. तर एक वर्षापूर्वी हा स्टॉक 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 46.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 22 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x