IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | शुक्रवार ०६ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केट किंचित घसरणीसह बंद (SGX Nifty) झाला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकामध्ये किरकोळ घसरण (Gift Nifty Live) झाली होती. दरम्यान, रेल्वे क्षेत्रातील आघाडीची सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरमध्ये शुक्रवारी 4.80 टक्के वाढ झाली होती. (आयआरएफसी कंपनी अंश)
आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
ईटी नाऊ स्वदेश या वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ नीलेश यांनी आयआरएफसी शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला आणि शेअरची टार्गेट प्राईस सांगितली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ नीलेश यांनी आयआरएफसी शेअरबाबत मत मांडताना सांगितलं की, ‘मागील काही दिवसात आयआरएफसी शेअरने ‘अंडरपरफॉर्म’ कामगिरी केली आहे. गेल्या 1 वर्षापासून आयआरएफसी शेअरमध्ये साइड वेज कंसॉलिडेशन पाहायला मिळालं आहे. जरी खालच्या पातळीवरून थोडा पुलबॅक घेतला असला तरी सध्या तरी आयआरएफसी शेअरमध्ये सध्या कोणताही अपट्रेन्ड दिसत नाही.
आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ नीलेश यांच्या मते आयआरएफसी शेअरबाबत गुंतवणूदारांनी थोडा संयम दाखवणं गरजेचे आहे. पुढील सहा-बारा महिन्यांत आयआरएफसी शेअर पुन्हा २००-२२० रुपयांपर्यंत वाढू शकतो. मात्र गुंतवणूदारांनी आयआरएफसी शेअरसाठी १४० रुपयांचा स्टॉपलॉस देखील ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
आयआरएफसी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवारी, आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर ६ डिसेंबर रोजी बीएसईवर ४.७४% म्हणजेच ७.१५ रुपयांनी वधारून १५७.९५ रुपयांवर पोहोचला होता. तर एनएसईवर आयआरएफसी शेअर ४.८० टक्क्यांनी वाढून १५८.०८ रुपयांवर पोहोचला होता.
आयआरएफसी शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला किंमत इतिहास
शनिवार 07 डिसेंबर 2024 पासून गेल्या ५ दिवसात आयआरएफसी शेअरने 6.10% परतावा दिला आहे. गेल्या १ महिन्यात आयआरएफसी शेअरने 2.72% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 107.86% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरएफसी शेअरने 537.42% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 57.45% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price Saturday 07 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL