8 January 2025 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा
x

IRFC Share Price | आयआरएफसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स २५० अंकांनी वाढून ७८,२११ च्या आसपास ट्रेड करत होता. तसेच एनएसई निफ्टी 100 अंकांनी वाढून 23,720 वर पोहोचला होता. स्टॉक मार्केट निफ्टी मिडकॅप 100 मध्येही जवळपास 300 अंकांची तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.

आयआरएफसी कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर 0.43 टक्क्यांनी वाढून 146.04 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 99.55 रुपये होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,90,996 कोटी रुपये आहे.

खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अवघ्या महिनाभरापूर्वी आयआरएफसी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आला आहे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ आदित्य म्हणाले की, ‘आयआरएफसी कंपनी सह सर्व रेल्वे क्षेत्र अर्थसंकल्पापूर्वी फोकसमध्ये आलं आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

स्टॉक मार्केट आदित्य म्हणाले की, ‘गुंतवणूकदार आयआरएफसी शेअर सध्याच्या बाजारभावानुसार खरेदी करू शकता. तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअर्ससाठी 180 रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 150 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

आयआरएफसी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरएफसी कंपनी शेअर 3.84% घसरला आहे. मागील १ महिन्यात आयआरएफसी कंपनी शेअर 8.27% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 27.71% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरएफसी शेअरने 46.11% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरएफसी कंपनी शेअरने 488.87% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरएफसी कंपनी शेअर 3.84% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(122)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x