11 December 2024 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. आयआरएफसी शेअर 4.74 टक्क्यांनी वाढून 164.28 रुपयांवर पोहोचला होता. वार्षिक आधारावर (YTD) आयआरएफसी शेअर ६३.३५ टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही महिन्यातील तेजीनंतर आयआरएफसी शेअर 229.05 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून 28.42 टक्क्यांनी घसरला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म

आयआरएफसी शेअर गेल्या ३ महिन्यांपासून कन्सॉलिडेशनच्या टप्प्यात होता. रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर केंद्र सरकारचे लक्ष लक्षात घेता, लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून आयआरएफसी शेअर सर्वोत्तम स्थितीत आहे असे वेल्थमिल्स सिक्युरिटीज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – IRFC शेअर टार्गेट प्राईस

वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ पुढे म्हणाले की, ‘आता रेल्वे इन्फ्रा थीमवर अधिक भर दिला जात आहे, म्हणूनच आयआरएफसी सहित इतर रेल्वे स्टॉक पुन्हा तेजीत येऊ लागले आहेत. शेअर टेक्निकल चार्टनुसार, ‘शेअरला 154-152 रुपयांच्या झोनमध्ये सपोर्ट पाहायला मिळतो आहे. तसेच 180-182 रुपयांच्या रेंजमध्ये रेझिस्टन्स असल्याचं पाहायला मिळतंय.

प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्म – IRFC शेअर टार्गेट प्राईस

प्रभुदास लिलाधरचे टेक्निकल रिसर्चचे तज्ज्ञ म्हणाले, ‘आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापुढील शेअरची टार्गेट प्राईस १७८ ते १८० रुपये असेल. आयआरएफसी शेअरला तात्काळ सपोर्ट १५२ रुपये असेल.

स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्म – IRFC शेअर टार्गेट प्राईस

स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले की, ‘आयआरएफसी शेअर वाढत्या ट्रेंडलाइनवर ठामपणे टिकून आहे. जर आयआरएफसी शेअर 160 रुपयांपेक्षा जास्त टिकली तर शॉर्ट टर्ममध्ये तो 179-182 रुपयांपर्यंत वाढू शकतो. मात्र, आयआरएफसी शेअर प्राईस १५४ रुपयांच्या खाली गेल्यास नकारात्मक हालचाल देखील दिसू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x