18 November 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

IRFC Vs RVNL Share | हे टॉप 3 शॅअर्स मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस केली जाहीर

IRFC Vs RVNL Share

IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात सर्वच कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मात्र काही कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. यामध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर आहेत.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन स्टॉकची निवड केली आहे. तज्ञांनी या शेअर्समध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

आरव्हीएनएल :
तज्ञांनी या सरकारी रेल्वे कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 26 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स 7.20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 259.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 360 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 38 टक्क्यांनी वाढू शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 210 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बोरोसिल रिन्युएबल्स :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0097 टक्के घसरणीसह 516.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 615 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 475 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

GMM Pfaudler :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 1,229.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 1400 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1150 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share NSE Live 27 March 2024.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x