25 November 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

IRFC Vs RVNL Share Price | IRFC आणि RVNL सहित हे 5 रेल्वे शेअर्स ब्रेकआऊट देणार, टार्गेट प्राईस नोट करा- NSE: RVNL

IRFC Vs RVNL Share Price

IRFC Vs RVNL Share Price | सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. मागील काही दिवसांपासून अनेक रेल्वे संबंधित शेअर्स घसरत आहेत. यामध्ये आयआरएफसी लिमिटेड, आयआरसीटीसी लिमिटेड, आरव्हीएनएल लिमिटेड, राईटस् लिमिटेड आणि ईरकाॅन इंटरनॅशनल लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे. हे शेअर्स सध्या ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत आहेत. यापैकी काही शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी प्राईसवरून 40 टक्क्याने घसरले आहेत.

IRCTC Share Price
शेअर बाजार तज्ज्ञांनी IRCTC साठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 960 ते 990 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच 800 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्ससाठी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ‘बाय ऑन डिप्स’ अशी शिफारस केली आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1 टक्के वाढून 893.85 रुपयांवर पोहोचला होता.

IRFC Share Price
शेअर बाजार तज्ज्ञांनी IRFC साठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 200 ते 210 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच 130 ते 135 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्ससाठी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी हा शेअर लवकरच तेजीत येणार आहे असं म्हटलं आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.28 टक्के घसरून 150.93 रुपयांवर पोहोचला होता.

RVNL Share Price
RVNL शेअर ब्रेकआउट देणार असल्याचे संकेत दिले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांनी RVNL साठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 530 ते 550 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच 420 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्ससाठी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी हा शेअर लवकरच तेजीत येणार आहे असं म्हटलं आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.36 टक्के वाढून 472.20 रुपयांवर पोहोचला होता.

RITES Share Price
RITES शेअरवर बुलिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. RITES शेअर ब्रेकआउट देणार असल्याचे संकेत दिले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांनी RITES साठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 350 ते 360 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच 270 ते 280 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.24 टक्के वाढून 309.50 रुपयांवर पोहोचला होता.

IRCON Share Price
IRCON शेअरवर बुलिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. IRCON शेअर ब्रेकआउट देणार असल्याचे संकेत दिले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांनी IRCON साठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 260 ते 270 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच 205 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.12 टक्के वाढून 222.60 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Vs RVNL Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x