16 April 2025 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

ISMT Share Price | कमाईची मोठी संधी! इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स शेअर अल्पावधीत 75% परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

ISMT Share Price

ISMT Share Price | इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स म्हणजेच ISMT नावाच्या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2049 कोटी रुपये आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 83 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात ISMT लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 वर्षात या शेअरने 1065 टक्के परतावा दिला

मागील 1 वर्षात, ISMT लिमिटेड कंपनीच्या शेअर लोकांना 53.66 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 1065 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 82.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर

3 एप्रिल 2020 रोजी इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 2 रुपये वरून वाढून 82 रुपये किमतीवर पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी ISMT लिमिटेड कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ISMT लिमिटेड ही कंपनी मुख्यतः लोखंड आणि पोलाद उत्पादनांचा व्यवसाय करते.

तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर

सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून नफा कमवू इच्छित असाल तर ISMT लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करा. शेअर बाजारातील तज्ज्ञ या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 140 रुपये किमतीवर जातील, असा अंदाज व्यक्त केला आहे. ISMT लिमिटेड ही कंपनी स्पेशल इंजिनीअरिंग स्टीलचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी बेअरिंग, ऑटोमोटिव्ह, खाणकाम, सामान्य अभियांत्रिकी आणि उच्च मूल्य ओसीटीजी क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या सीमलेस ट्यूब आणि ट्यूबलर बनवण्याचा व्यवसाय करते.

ISMT लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात जुन्या उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या किर्लोस्कर समूहाचा भाग आहे. ISMT कंपनी स्टील ट्यूब, IPP आणि ISMT 360 यांचे उत्पादन करण्याचे काम करते. शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेसनी इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स तुमचे पैसे गुणाकार करु शकतात. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 140 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ISMT Share Price today on 17 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ISMT Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या