29 December 2024 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपचा IPO येतोय, अशी संधी वारंवार मिळणार नाही, तपशील नोट करा - GMP IPO IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

ITC Share Price | आयटीसी स्टॉक स्वस्त होतोय, गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी आली, शेअरची कामगिरी पाहून पैसे लावा

ITC Share Price

ITC Share Price | आज शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात कमजोरी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बजार मजबूत विक्रीच्या दबावाला तोंड देत आहे. अशा काळात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी? या बाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र एक स्टॉक असा आहे, जो मागील बऱ्याच काळापासून आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक परतावा कमावून देत आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे, ‘आयटीसी लिमीटेड’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)

2023 या नवीन वर्षात सुरुवातीपासून आयटीसी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ITC कंपनीच्या शेअर्सनी या वर्षात आतापर्यंत अपवादात्मक कामगिरी केली आहे. 2023 मध्ये आयटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आयटीसी कंपनीचे शेअर्स NSE निफ्टी-50 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टॉकपैकी एक आहेत. मात्र आज आयटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के घसरणीसह 376.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयटीसी कंपनीच्या शेअरची कामगिरी :
मुंबईस्थित टार्गेट इन्व्हेस्टिंग फर्मचे तज्ञ आयटीसी स्टॉक बाबत म्हणतात की, “आयटीसी कंपनीचा स्थिर रोख प्रवाह आणि लाभांश यांनी वाईट काळातही गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. ITC ही सिगारेट आणि तंबाखूचा व्यापार करणारी कंपनी आहे. आयटीसी कंपनी FMCG क्षेत्रात देखील व्यापार करते.

आयटीसी कंपनीची कामगिरी :
मागील एका वर्षात आयटीसी कंपनीच्या शेअरची किंमत 75 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांना आगा 21 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. आयटीसी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 394 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 210.80 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITC Share Price 500875 stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

#ITC Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x