15 November 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

Jai Mata Glass Share Price | 1 रुपया 73 पैशाचा चिल्लर किंमतीचा शेअर, 1 महिन्यात 200% परतावा दिला, आज 1 दिवसात 5% परतावा

Jai Mata Glass Share Price

Jai Mata Glass Share Price | ‘जय माता ग्लास लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाले आहेत. या पेनी स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या पेनी स्टॉक्समध्ये नियमितपणे व्हॉल्यूम आणि लॉकिंग-इन मध्ये उसळी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)

शेअर किंमतीचा इतिहास :
2023 हे वर्ष सुरू झाल्यापासून या पेनी स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. वार्षिक दर वाढ आधारे या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या पेनी स्टॉकची किंमत 0.49 रुपयांवरून वाढून 1.58 रुपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. या जबरदस्त वाढीमुळे गुंतवणुकदारांना 200 टक्के नफा मिळाला आहे. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 1.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत या पेनी स्टॉकची किंमत 0.38 रुपयेवरून 1.58 रुपयेवर पोहचली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 315 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीवर मिळालेला परतावा :
जर तुम्ही ‘जय माता ग्लास’ कंपनीच्या शेअरमध्ये एक आठवड्यापूर्वी 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.20 लाख झाले असते. एक महिन्याभरापूर्वी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.15 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या पेनी सॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.25 लाख रुपये झाले असते.

हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक फक्त BSE इंडेक्स वर ट्रेड करतो. हे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 365,902 शेअर्सची खरेदी विक्री झाली होती. आणि कंपनीचे बाजार भांडवल 15 कोटी रुपये पर्यंत पोहचले. या पेनी स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1.58 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 0.28 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Mata Glass Share Price 523467 Jaimatag in focus check details on 13 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x