13 January 2025 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयांच्या खाली घसरला, 350% परतावा देणारा स्टॉक HOLD करावा की SELL - NSE: GTLINFRA Scheme Monthly Benefits | महिलांनो, प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील, अत्यंत खास योजना, पटापट अर्ज करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: JIOFIN Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL
x

Jio Finance Share Price | स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, BUY रेटिंग, शेअर प्राईस ₹400 लेव्हल स्पर्श करणार - Marathi News

Highlights:

  • Jio Finance Share PriceNSE: JioFinance – जिओ फायनान्शिअल कंपनी अंश
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग – Jio Financial Services Share Price
  • जिओ फायनान्शियल स्टॉक टेक्निकल चार्टवर – Jio Share Price
Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 350 रुपये किमतीच्या (NSE: JioFinance) आसपास व्यवहार करत होते. मागील एका महिन्यात जिओ फायनान्शिअल स्टॉक 325 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत होता. त्यानंतर हा स्टॉक कन्सोलिडेशनच्या टप्प्यातून बाहेर पडून 350 रुपये किमतीवर पोहोचला होता. आता पुन्हा एकदा हा स्टॉक 350 रुपये किमतीवर कन्सोलीडेशनच्या टप्प्यातून जात आहे. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअरमध्ये बारा महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकने तेजीत येण्यासाठी सर्व रेझिस्टन्स लेव्हल्स तोडणे आवश्यक आहे. जर हा स्टॉक 370 रुपये आणि 380 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 350.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जिओ फायनान्शियल स्टॉक टेक्निकल चार्टवर
टेक्निकल चार्टवर जिओ फायनान्शियल स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदार हा स्टॉक 340 रुपये किमतीवर खरेदी करून 370-400 रुपये टार्गेट प्राईजसाठी होल्ड करू शकतात. मे 2024 मध्ये जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्सने 394 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणजेच या स्टॉकमध्ये सध्याच्या किमतीच्या तुलनेत 14 टक्के वाढ अपेक्षित आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x