6 July 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Alert | 90% लोकांना माहिती नाही, गृहकर्ज घेताना 'या' 5 गोष्टींचा वापर करा, लाखोंची बचत होईल IRB Infra Share Price | IRB इंफ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सह रॉकेट स्पीडने परतावा देणारे 10 पेनी शेअर्स, लॉटरी लागणार अनेकांना Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्राहकांच्या FD ठेवी वाढल्या, पण अधिक फायदा नेमका कुठे झाला? SBI FD Vs Post Office FD | पोस्ट ऑफिस FD की SBI बँक FD? कुठे मिळेल अधिक परतावा? नोट करा रक्कम Smart Investment | तुमची मुलं 21 वर्षाची होताच मिळेल 2 कोटी रुपये परतावा, स्मार्ट पालक अशी गुंतवणूक करतात My EPF Money | नोकरदारांनो! तुमची EPF वेतनमर्यादा रु.15000 वरून रु.25000 होणार, तुम्हाला काय फायदा होणार?
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा?

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 358.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )

21 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 42.2 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 1.34 टक्के घसरणीसह 353.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञाच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक खरेदी करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. मात्र गुंतवणूकदारांनी हा स्टॉक दीर्घकाळासाठी होल्ड करावा, तरच उत्तम नफा मिळेल. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.74 टक्के घसरली आहे. तर मागील 5 दिवसात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 1.33 टक्के कमजोर झाला आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही भारतीय वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची उपकंपनी होती. मात्र आता ही कंपनी स्वतंत्रपणे शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना पेमेंट सेवा आणि विमा ब्रोकिंगसह विविध आर्थिक सेवा प्रदान करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 01 July 2024.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x