15 January 2025 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

Jio Finance Share Price | आता थांबणार नाही! रॉकेट तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल बाबत अपडेट

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 1.6 टक्के वाढले होते. त्यानंतर हा स्टॉक आणखी तेजीत आला होता. 14 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने Jio Finance Platform and Service Limited नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. या कंपनीची स्थापना मुंबईतील नोंदणी कार्यालयात झाली आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने या नवीन उपकंपनीचे सुरुवातीचे भागभांडवल एक लाख रुपये ठेवले आहेत. यामधे कंपनीने 10 रुपये मूल्याचे 10,000 इक्विटी शेअर्स प्रारंभिक सबस्क्रिप्शनसाठी ठेवले आहेत. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 2.40 टक्के वाढीसह 327.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

5 ऑगस्ट रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने माहिती दिली होती की, कंपनीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे. यामधे कंपनीच्या जून तिमाही निकालावर चर्चा केली जाईल. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 313 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 332 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

जून तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा एकूण महसूल 0.97 टक्के वाढीसह 418 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत मिळणाऱ्या एकूण व्याज उत्पन्नात वर्ष-दर-वर्ष 20 टक्के वाढ झाली आहे. जुलै 2024 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला भारतीय रिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीमधून मुख्य गुंतवणूक कंपनीमध्ये रूपांतर करण्यासाठी परवानगी दिली आहे.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x