Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, कमाईची मोठी संधी सोडू नका
Jio Finance Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतामुळे परकीय गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पाहायला मिळत आहे. युद्धाचे संकट दूर होते की नाही, तर आता जगात मंकीपॉक्स नावाचा नवीन व्हायरस पसरला आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. Jio Finance Share
अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर तज्ञांनी मजबूत फंडामेंटल असलेले टॉप 5 शेअर्स निवडले आहेत, जे गुंतवणुकदारांना मंदीच्या काळात देखील भरघोस कमाई करून देऊ शकतात.
UPL :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 555-545 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 629 रुपये आणि दुसरी टार्गेट प्राइस 666 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 513 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 562.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ऑइल इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 640-627 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 771 रुपये आणि दुसरी टार्गेट प्राइस 835 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 568 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.89 टक्के घसरणीसह 676.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
वेलस्पन कॉर्प :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 690-677 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 801 रुपये आणि दुसरी टार्गेट प्राइस 855 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के घसरणीसह 707.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गेल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 232 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 245 रुपये आणि दुसरी टार्गेट प्राइस 255 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के घसरणीसह 237.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जिओ फायनान्शियल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 340 रुपये आणि दुसरी टार्गेट प्राइस 355 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 324 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के वाढीसह 334 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
News Title | Jio Finance Share Price NSE Live 20 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today