18 October 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरची रेटिंग अपग्रेड, मजबूत कमाई होणार

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर केआर चोक्सी फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक 350 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केआर चोक्सी फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, जून 2024 तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 1,617 मिलियन रुपये नोंदवले गेले आहे. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )

याच तिमाहीत कंपनीचा प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग प्रॉफिट 3,388 मिलियन नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे खर्च-ते-उत्पन्न गुणोत्तर 18.9 टक्केवर आले आहे, जे मार्च तिमाहीत 24.2 टक्के होते. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 0.34 टक्के वाढीसह 338.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जून 2024 तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने 3126 मिलियन रुपयेचा PAT नोंदवला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या PAT मध्ये 5.8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या कंपनीची आर्थिक कामगिरी पाहून तज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉकची रेटिंग ‘होल्ड’ अशी अपग्रेड केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉकवर 395 रुपये ही सुधारित टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 20 July 2024.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x