17 April 2025 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी जागतिक सकारात्मक संकेतांमुळे स्टॉक मार्केट तेजीसह बंद झाला होता. बुधवारी बीएसई सेन्सेक्स ४०० अंकांच्या वाढीसह बंद झाला होता, तर एनएसई निफ्टी १५० अंकांच्या तेजीसह बंद झाला होता. शेअर बाजारातील या तेजीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. टॉप ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 0.42 टक्क्यांनी वाढून 274 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 237.10 रुपये होती. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,73,032 कोटी रुपयांवर आहे.

केआर चोक्सी फिनसर्व्ह ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस

केआर चोक्सी फिनसर्व्ह ब्रोकरेज फर्मने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. ब्रोकरेज फर्मने सल्ला देताना म्हटले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी ब्लॅकरॉक कंपनीसोबत संयुक्त उपक्रमाद्वारे असेट्स मॅनेजमेंट व्यवसायात प्रवेश करणार आहे. केआर चोक्सी फिनसर्व्ह ब्रोकरेज फर्मने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तसेच शेअरसाठी ३४५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसने ब्रोकरेज फर्मने देखील प्रीमियम मूल्यांकनाचा हवाला देत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी ३४७ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग कायम ठेवली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Wednesday 15 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या