16 January 2025 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक जबरदस्त चढ-उताराचा सामना करत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी निर्देशांक 22148 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स निर्देशांक 77144 अंकावर क्लोज झाला होता. आज मात्र शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.37 टक्क्यांच्या वाढीसह 362.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 379.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

DRChoksey Finserv फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ आणि रिटेल विभागाने खूप चांगली कामगिरी केली आहे. सध्या जिओ टेलिकॉमकडे 45 कोटींपेक्षा जास्त मोबाइल ग्राहक आहेत. तज्ञांच्या मते, जियो प्लेटफॉर्मकडे घरगुती आणि इंड्स्ट्रीअल वापरासाठी JioFiber रोलआउट उपलब्ध आहे. याचा फायदा जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीला देखील होऊ शकतो. जिओ फायनान्स सर्व्हिसेस कंपनीचे महसूल संकलन 120,000 कोटी रुपये आहे. कंपनीचा वार्षिक EBITDA 60,000 कोटी रुपये असून वार्षिक आधारावर त्यात 20 टक्के दराने वाढ होत आहे.

तज्ञांच्या मते, भविष्यात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा वार्षिक EBITDA 24-25 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या किरकोळ व्यवसायात 19-20 टक्के वाढ अपेक्षित आहे. कंपनीचे मार्जिन योगदान मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या ब्रँड्समधून येत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 18 April 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x