22 April 2025 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

JP Power Share Price | 136 रुपयांचा शेअर 7 रुपयांवर आला, प्रसिद्ध असलेल्या या स्टॉकबाबत नेमकं काय घडतंय?

JP Power Share Price

JP Power Share Price | एकेकाळी ‘जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड’ या कंपनीचा ऊर्जा निर्मिती क्षेत्रात दबदबा होता. मात्र अवघ्या दीड वर्षात शेअरची किंमत 136.05 रुपये वरून 28.60 रुपये वर आली. गुंतवणुकदारांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या स्टॉकमुळे अनेक गुंतवणूकदार कंगाल झाले. 28 डिसेंबर 2007 रोजी JP Power कंपनीचे शेअर्स 136.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र शेअरची किंमत घसरून सध्या 7.25 रुपयांवर आली आहे. या वेळी जर तुम्ही JP Power शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त 24000 रुपये राहिले असते. आज गुरूवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 7.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jaiprakash Power Ventures Share Price | Jaiprakash Power Ventures Stock Price | JP Power Share Price | JP Power Stock Price | BSE 532627 | NSE JPPOWER)

शेअरची किंमत कोसळली :
22 एप्रिल 2005 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 30.75 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानंतर 28 डिसेंबर 2007 पर्यंत शेअरची किंमत 136.05 रुपयांवर गेली. 20 मार्च 2009 पर्यंत शेअरची किंमत 27 रुपयांवर पोहोचली होती. यानंतर काही दिवस त्यात वाढ होत राहिली आणि नंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला. शेअरची परिस्थिती इतकी बिकट होती, की किंमत दोन रुपयांपेक्षा ही कमी झाली होती.

शेअरची वाटचाल :
मागील एका वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 28 टक्क्यांनी घसरली आहे. जेपी पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 11.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 5.45 रुपये होती. रिस्क मीटरवर पाहिल्यास आपल्याला समजेल की, या स्टॉक 49 टक्के हाय रिस्क झोनमध्ये ट्रेड करत आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत ‘जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीने 75.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर , मागील 2021-2022 या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 1.42 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price in focus 532627 JPPOWER check details on 12 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या