13 November 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

JP Power Share Price | 19 रुपयाचा जेपी पॉवर शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 935% परतावा

JP Power Share Price

JP Power Share Price | जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीने शनिवारी आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. ( जेपी पॉवर कंपनी अंश )

जून 2024 तिमाहीत कंपनीचा नफा 81.86 टक्के वाढून 348.54 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर जून 2023 तिमाहीत जेपी पॉवर कंपनीने 191.65 कोटी रुपये नफा कमावला होता. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 19.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून 2024 तिमाहीत जेपी पॉवर कंपनीची विक्री 2.75 टक्के वाढून 1754.70 कोटी नोंदवली गेली आहे. मागील वर्षी जून 2023 तिमाहीत कंपनीची विक्री 1707.82 कोटी रुपये नोंदवली गेली होती. मागील वर्षी जून 2023 तिमाहीत या कंपनीने 1,70,782 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2024 तिमाहीत जेपी पॉवर कंपनीचा परिचालन महसूल 1,75,470 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत या कंपनीचा महसूल 1,51,483 रुपये नोंदवला गेला होता.

मागील पाच दिवसांत जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्के मजबूत झाली आहे. YTD आधारे हा स्टॉक 35 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के आणि पाच वर्षात 935 टक्के वाढली आहे. एका वर्षभरापूर्वी जेपी पॉवर स्टॉक 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक 20 रुपये किमतीवर पोहचला आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 123 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.95 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,473.90 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 29 July 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x