19 November 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

JSW Steel Share Price | हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत? टार्गेट प्राईस तपासून घ्या

JSW Steel Share Price

JSW Steel Share Price | शेअर बाजारातील तज्ञ दिग्गज पोलाद कंपनी ‘JSW स्टील’ च्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. YTD आधारावर ‘जेएसडल्यू स्टील’ कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरले आहेत, मात्र तज्ञांना विश्वास आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 700 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 682.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील बंदच्या तुलनेत स्टॉक 1.21 टक्के वाढला आहे. मागील वर्षी एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 789.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, JSW Steel Share Price | JSW Steel Stock Price | BSE 500228 | NSE JSWSTEEL)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ‘JSW स्टील’ कंपनीचे शेअर्स माध्यम कालावधीत 755 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. म्हणजेच पुढील काळात या कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्क्यांहून अधिक वाढू शकते. ‘जेएसडल्यू स्टील’ कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या आउटलुक बाबत बोलताना प्रभुदास लिल्लाधर फर्मचे तज्ञ म्हणतात की, शेअरची किंमत बरीच झाली आहे, आणि जी किंमत खरेदी करण्यासाठी योग्य आहे. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 755 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 650 रुपये किमतीवर स्टॉकला मजबूत सपोर्ट आहे.

काही दिवसापूर्वी जेएसडल्यू स्टील कंपनी शेअर बाजारात चर्चेत होती, होती कारण ‘एशियन कलर कोटेड इस्पात लिमिटेड’ आणि ‘हसौद स्टील लिमिटेड’ या दोन्ही कंपनीच्या विलीनीकरणाला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण कडून मंजुरी प्राप्त झाली आहे. जेएसडल्यू स्टील कंपनीचे जानेवारी 2023 मधील स्टीलचे उत्पादन 15 टक्क्यांनी वाढले असून 18.91 लाख टनवर पोहचले आहेत. एक वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये या कंपनीचे उत्पादन 16.46 लाख टन होते. जानेवारी 2023 मध्ये कंपनीची उत्पादन क्षमता 99 टक्के होती तर जानेवारी 2022 मध्ये कंपनी फक्त 96 टक्के क्षमतेने उत्पादन करत होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JSW Steel Share Price 500228 JSWSTEEL in focus check details on 04 March 2023.

हॅशटॅग्स

JSW Steel Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x