15 January 2025 9:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Jubilant Pharmova Share Price

Jubilant Pharmova Share Price | ज्युबिलंट फार्मोवा कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. इराण-इस्रायलमधील युद्धामुळे जगातील सर्व शेअर बाजारात मंदी पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी एक फार्मा स्टॉक निवडला आहे. या कंपनीचे नाव, जुबिलंट फार्मोवा असे आहे. ( ज्युबिलंट फार्मोवा कंपनी अंश )

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग सेशनमध्ये ज्युबिलंट फार्मोवा कंपनीचे शेअर्स साडेचार टक्क्यांच्या घसरणीसह 670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी 4.88 टक्के घसरणीसह 666.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

18 एप्रिल रोजी ज्युबिलंट फार्मोवा कंपनीचे शेअर्स 725 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही टार्गेट प्राइस सध्याच्या किमतीच्या तुलनेत 70 टक्के अधिक आहे. नुकताच एका बातमीनुसार अशी माहिती मिळाली होती की, त्यांनी आपली अमेरिकेत तोट्यात चालणारी कंपनी बंद केली आहे.

जानेवारी 2024 मध्ये शेअर बाजारातील तज्ञांनी ज्युबिलंट फार्मोवा कंपनीचे शेअर्स पिक ऑफ द इयर म्हणून निवडले होते. त्यावेळी या कंपनीचे शेअर 545 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 650 रुपये किमतीच्या पार गेला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 750 रुपये आणि नंतर 1200 रुपये किंमत स्पर्श करतील.

2 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 566 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ज्युबिलंट फार्मोवा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 65 टक्के मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात ज्युबिलंट फार्मोवा कंपनीचा स्टॉक 120 टक्के मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jubilant Pharmova Share Price NSE Live 20 April 2024.

हॅशटॅग्स

#Jubilant Pharmova Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x