23 April 2025 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार; मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB
x

Just Dial Share Price | जस्ट डायल कंपनीच्या जबरदस्त तिमाही निकालानंतर स्टॉक खरेदीसाठी तुफान गर्दी, स्टॉक डिटेल्स पहा

Just Dial Share Price

Just Dial Share Price | लोकल सर्च प्लॅटफॉर्म जस्ट डायलने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही कालावधीत 75.32 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत जस्ट डायल कंपनीने 19.39 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला होता. लोकल सर्च प्लॅटफॉर्म जस्ट डायल कंपनीच्या शेअर्समध्ये काल 10 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आज मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 638.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल या कंपनीचा शेअर 643.65 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक झालेली वाढ उत्कृष्ट तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे. जस्ट डायल कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात तिप्पट वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Just Dial Share Price | Just Dial Stock Price | BSE 535648 | NSE JUSTDIAL)

कंपनीची आर्थिक कामगिरी :
नुकताच संपलेल्या तिमाहीत जस्ट डायल कंपनीचा महसूल 39.32 टक्क्यांनी वाढला आहे. तर या तिमाहीत कंपनीने 221.37 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 158.89 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीच्या एकूण खर्च 25.67 टक्के वाढून 204.92 कोटी रुपयेवर पोहचला आहे. या कंपनीने डिसेंबर तिमाहीत मजबूत वाढ नोंदवल्यानंतर सोमवारी, जस्ट डायल कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आणि शेअरची किंमत अचानक 643.65 रुपयांवर पोहोचली होती. तुलनेत S&P BSE सेन्सेक्समध्ये 0.18 टक्क्यांची घट होऊन निर्देशांक 60,150 अंकावर पोहचला होता. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकमध्ये 13 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील एका वर्षभरात शेअरची किंमत 27 टक्के पेक्षा जास्त घसरली आहे.

मुकेश अंबानी आपले शेअर्स विकणार :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एक बातमी लोकांच्या पडत आहे की, मुकेश अंबानी जस्ट डायल कंपनीमधील आपले शेअर्स विकणार आहेत. जस्ट डायल कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, RRVL ही मुकेश अंबानींची कंपनी आपल्या मालकीचे 16,86,119 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. हे शेअर्स कंपनीच्या एकूण पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या 2 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Just Dial Share Price 535648 in focus check details on 17 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Just Dial Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या