21 January 2025 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
x

Kaiser Corporation Share Price | या शेअरने 1 वर्षात 1312% परतावा दिला, सध्या 50% स्वस्तात मिळतोय, खरेदी करावा का? डिटेल्स पहा

Kaiser Corporation Share Price

Kaiser Corporation Share Price | शेअर बाजार हा विविध कंपन्याच्या शेअर्सचा अथांग समुद्र आहे, जिथे शेअर्समध्ये लाटांप्रमाणे चढ-उतार पाहायला मिळतात. बाजारात काही कंपन्याचे शेअर्स आहेत जे एकदा तेजीत आले की, अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल करतात. आज या लेखात आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरने लोकांना बक्कळ परतावा देऊन स्वतःचे नाव मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत कोरले आहे. चला जाणून घेऊ या स्टॉकबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kaiser Corporation Share Price | Kaiser Corporation Stock Price | BSE 531780)

आज या लेखात आपण ज्या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, त्या कंपनीचे नाव ‘कैसर कॉर्पोरेशन’ आहे. या कंपनीच्या शेअरने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. अवघ्या एका वर्षात ‘कैसर कॉर्पोरेशन’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1312.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटींनी वाढवले आहे.

‘कैसर कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स 26 नोव्हेंबर 2021 रोजी 0.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या एका वर्षात शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आणि शेअर 100 रुपये किमतीच्या पार गेला. 10 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर 3.70 रुपये किमतीवर पोहचले होते. अल्पावधीत या शेअरने 130 रुपयांचा टप्पाही पार केला. मात्र स्टॉक मध्ये पुन्हा विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत खाली आहे. आणि सध्या सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी ‘कैसर कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स 4.19 टक्के वाढीसह 54.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची वाटचाल :
जानेवारी 2022 नंतर कैसर कॉर्पोरेशन कंपनीच्या स्टॉकमध्ये आलेली वाढ एप्रिल 2022 पर्यंत कायम होती. यादरम्यान, शेअरने आपल्या नीचांक किंमत पातळीपासून 130.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर झेप घेतली. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये पुन्हा घसरण पहायला मिळाली. 6 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 52.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकने वर्षभरात प्रचंड वाढ नोंदवली आहे, आणि आजही स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaiser Corporation Share Price 531780 in focus check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x