13 January 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Kalyan Jewellers Share Price | गोल्ड नव्हे, गोल्ड कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, 3 वर्षात 990% कमाई - Marathi News

Highlights:

  • Kalyan Jewellers Share Price – NSE: KalyanJewellers
  • सिटी ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • 3 वर्षात 990 टक्के परतावा दिला – Kalyan Jewellers India Share Price
  • कंपनीच्या एकत्रित महसुलात 27 टक्के वाढ
Kalyan Jewellers Share Price

Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 749 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एक आठवड्यात या कंपनीच्या (NSE: KalyanJewellers) शेअर्समध्ये 10.34 टक्के वाढ झाली आहे. नुकताच यूएसस्थित ब्रोकिंग कंपनी सिटीने कल्याण ज्वेलर्स स्टॉकवर 770 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी कल्याण ज्वेलर्स स्टॉक 3.88 टक्के वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवारी या कंपनीचे 15.19 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. (कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनी अंश)

सिटी ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
सिटी ब्रोकरेज फर्मने कल्याण ज्वेलर्स स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून टारगेट प्राइस 650 रुपयेवरून 770 रुपयेपर्यंत वाढवली आहे. बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील सीमाशुल्कात लक्षणीय कपात केली होती. चांदीचा सीमाशुल्क 15 टक्के वरून 6 टक्के आणि प्लॅटिनम वरील सीमाशुल्क 6.4 टक्के केले होते. यामुळे कल्याण ज्वेलर्स स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान सिटी फर्मने टाटा समूहाच्या टायटन स्टॉकबाबत ‘तटस्थ’ रेटिंग दिली आहे.

3 वर्षात 990 टक्के परतावा दिला – Kalyan Jewellers India Share Price
कल्याण ज्वेलर्स स्टॉक BSE 500 इंडेक्सचा भाग आहे. मागील 1 आणि 3 महिन्यांत कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 28.70 टक्के आणि 79.94 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 98.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांमध्ये कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 219.42 टक्के, 758.47 टक्के आणि 990 टक्के नफा कमावून दिला आहे.

कंपनीच्या एकत्रित महसुलात 27 टक्के वाढ
जून तिमाहीत कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या एकत्रित महसुलात वार्षिक 27 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीने भारतीय आणि मध्य पूर्व दोन्ही बाजारपेठांमध्ये मजबूत कामगिरी केली आहे. कल्याण ज्वेलर्स कंपनीने जून 2024 तिमाहीत 4,376 कोटी रुपये एकत्रित निव्वळ महसूल संकलित केला होता. भारतीय व्यवसायातून कल्याण ज्वेलर्स कंपनीने जून तिमाहीत महसुल संकलनात 29 टक्के वाढ नोंदवली होती. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीने 12 टक्के विक्री वाढ नोंदवली आहे.

Latest Marathi News | Kalyan Jewellers Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Kalyan Jewellers Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x