2 February 2025 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना ठाऊक नाही, काउंटरवरून खरेदी केलेले रेल्वे तिकीट ऑनलाईन कॅन्सल करता येईल Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती New Income Tax Slab | पगारदारांनो, तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री कसं झालं 'या' चार्टमधून जाणून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - BSE: IRB
x

Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे हा सोन्याचा शेअर श्रीमंत करतोय, 3 महिन्यांत 105% परतावा दिला, नवी टार्गेट प्राईस पहा

Stock To Buy

Kalyan Jewellers Share Price | सध्या भारतात लग्नसराईचा सीजन आहे. या काळात लग्नाच्या दागिन्यांच्या प्रचंड खरेदीमुळे कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील अनेक गुंतवणुक तज्ञांनी हा स्टॉक तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kalyan Jewellers Share Price | Kalyan Jewellers Stock Price | BSE 543278 | NSE KALYANKJIL)

अवघ्या एक महिन्यापूर्वी कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 98.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 0.04 टक्के घसरणीसह 126 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ञ या स्टॉकबाबत उत्साही आहेत. दिग्गज गुंतवणुकदार केडिया यांनी कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 140 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

कल्याण ज्वेलर्सच्या शेअरच्या किमतीचा इतिहास :
या कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 81.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 105 टक्क्यांनी वाढली आहे. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी 28.23 टक्क्यांची उसळी घेतली आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यानी मजबूत झाले आहेत.

तिमाहीत नफ्यात 53.6 टक्के वाढ
नुकत्याच संपलेल्या जुलै-सप्टेंबर या कालावधीत कल्याण ज्वेलर्सच्या एकत्रित नफ्यात ५३.६ टक्क्यांनी वाढ होऊन तो १०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर त्याचा महसूल सुमारे ३० टक्क्यांनी वाढून ३,४७३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेटिंग (ईबीआयटीडीए) मार्जिनमध्ये वर्षागणिक ०.२४ टक्क्यांनी घट झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalyan Jewellers Share Price in focus after stock To Buy call check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x