Karnavati Finance Share Price | जोरदार कमाई! या शेअरने 6 महिन्यात 500% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, रेकॉर्ड डेट पाहा

Karnavati Finance Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्या गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आपले शेअर्स विभाजित करत असतात. शेअर विभाजित केल्याने त्यांची किंमत घटते आणि गुंतवणुकदारांना ते स्वस्तात खरेदी करता येतात. सध्या जर तुम्ही स्वस्तात एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील सहा महिन्यांत जबरदस्त परतावा देणाऱ्या ‘कर्णावती फायनान्स’ या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने शेअर्स विभाजन करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभागले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Karnavati Finance Share Price | Karnavati Finance Stock Price | BSE 538928)
‘कर्णावती फायनान्स’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने 1 शेअर 10 भागांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात शेअर एक्स-स्प्लिट म्हणून ट्रेड करेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून 24 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 190.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.09 टक्क्यांच्या वाढीसह 181.75 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 1 महिन्यात ‘कर्णावती फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 4.45 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांनी आतापर्यंत 505.83 टक्के परतावा कमावला आहे. मागील एका वर्षात ‘कर्णावती फायनान्स’ कंपनीच्या शेअर्सची किंमत 678 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Karnavati Finance Share Price 538928 stock market live on 20 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC