19 November 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

KCD Industries India Share Price | हा शेअर 25 रुपयांना, 6 महिन्यांत 150% परतावा, आता स्टॉक स्प्लिटने लॉटरी लागली, डिटेल्स पहा

KCD Industries Share Price

KCD Industries India Share Price | ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना अल्पावधीत मालामाल केले आहे. मागील सात दिवसापासून या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटला हिट करत आहे. या कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती, आणि कंपनीने एका शेअरचे 5 तुकड्या मध्ये विभाजन करण्याची घोषणा केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | KCD Industries India Share Price | KCD Industries India Stock Price | BSE 540696)

स्टॉक स्प्लिट तपशील :
या कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ‘केसीडी इंडस्ट्रीज’ कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केली होती. स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपयावर येईल. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 हा दिवस कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता.

शेअरची वाटचाल :
‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया’ कंपनीचे शेअर्स मागील 7 ट्रेडिंग सत्रांपासून 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 25.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअची 52 आठवड्यांनी नीचांक किंमत पातळी 25.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 122.30 रुपये होती.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी केसीडी इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत 150 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकची किंमत 171 टक्क्यांनी वधारली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KCD Industries India Share Price 540696 stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

KCD Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x