18 November 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Kinetic Engineering Share Price | 12 रुपयाचा कायनेटिक इंजिनिअरिंग शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, शेअरची परतावा कामगिरी तपासा

Kinetic Engineering Share Price

Kinetic Engineering Share Price | 27 मार्च 2020 रोजी फक्त 12 रुपयेवर ट्रेड करणाऱ्या कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Kinetic Share Price)

कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 19.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 130.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी.कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 88 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 40 टक्के परतावा कमावला आहे. मागील वर्षी 12 जुलै 2023 रोजी कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 57 टक्के नफा कमावला आहे.

मागील 5 वर्षात कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 58 रुपयेवरून वाढून 118 रुपयेवर पोहचली आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीला व्यवसायाचा 50 वर्षे दीर्घ अनुभव आहे. नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने 54 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यास मान्यता दिली आहे.

मागील काही वर्षापासून कायनेटिक इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आपला वाटा वाढवत आहेत. पुढील काळात कायनेटिक इंजिनीअरिंग कंपनी आपले कर्ज कमी करण्याचा, व्यवसाय विस्तार करण्याचा आणि इलेक्ट्रिकल विभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.

कायनेटिक इंजिनीअरिंग कंपनी आपल्या ऑटो पार्टस व्यवसायाची पुनर्रचना करत असून मागील 3 कंपनीच्या कार्यपद्धतीत अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीने आपले कर्ज 18 कोटी रुपयेनी कमी करण्याचे ठरवले आहे. नवीन व्यवसाय आणि खेळते भांडवल उभारण्यासाठी कंपनीनी जोरदार तयारी करत आहे.

नुकताच कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, निर्णय घेण्यात आला की, कायनेटिक वॅट अँड व्होल्ट लिमिटेड नावाच्या सहयोगी कंपनीद्वारे इलेक्ट्रिक वाहन विभागामध्ये मोठी गुंतवणुक करणार आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 235 कोटी रुपये आहे.

कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आणि मागील आर्थिक वर्षाचे जबरदस्त आर्थिक निकाल जारी करून गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात गुंतवणूकदारांनी 450 टक्के नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kinetic Engineering Share Price today on 13 July 2023.

हॅशटॅग्स

Kinetic Engineering Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x