KPR Mill Share Price | करोडपती बनवले या शेअरने, 730 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिटची जादू
KPR Mill Share Price | ‘केपीआर मिल’ या गारमेंट्स आणि परिधान क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सने मागील 11 वर्षात 1 लाख रुपयांवर 6 कोटी रुपये परतावा दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘मनीष गोयल’ यांनी देखील ‘केपीआर मिल’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मनीष गोयल यानी मत व्यक्त केले होते की, गुंतवणूकदारांनी शक्य तितक्या काळासाठी या कंपनीचे शेअर्स होल्ड करून ठेवावे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KPR Mill Share Price | KPR Mill Stock Price | BSE 532889 | NSE KPRMILL)
3 फेब्रुवारी 2012 रोजी BSE निर्देशांकावर ‘केपीआर मिल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 8.85 रुपयांवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 फेब्रुवारी 2012 रोजी ‘केपीआर मिल्स’ कंपनीमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, तुम्हाला 11,300 शेअर्स मिळाले असते. केपीआर मिल कंपनीने नोव्हेंबर 2016 मध्ये 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीने 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केले होते. जर तुम्ही 3 फेब्रुवारी 2012 रोजी या कंपनीमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या शेअरची संख्या 113,000 शेअर्स झाली असती. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी केपीआर मिल कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 0.49 टक्के घसरणीसह 528.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या किमतीनुसार तुमच्या शेअर्सचे मूल्य आज 6.02 कोटी रुपयेपेक्षा अधिक झाले असते.
3 वर्षात 730 टक्के परतावा :
केपीआर मिल कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 64.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर गारमेंट्स आणि अॅपेरल कंपनीचे शेअर्स 533.45 रुपयांवर क्लोज झाले होते. केपीआर मिल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 728 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 479.55 रुपये होती. केपीआर मिल कंपनीचे बाजार भांडवल 18235 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | KPR Mill Share Price 532889 KPRMILL stock market live on 06 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल