K&R Rail Engineering Share Price | हा शेअर तुमचे पैसे अनेक पटीने वाढवू शकतो, स्टॉकची कामगिरी पहा आणि खरेदीचा विचार करा
K&R Rail Engineering Share Price | ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअर्सनी दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना संयमाचे फळ नफ्याच्या स्वरूपात दिले आहेत. ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध असून हा स्मॉल कॅप स्टॉक मल्टीबॅगर परतावा कमावून देतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 18.65 रुपयेवरून वाढून 406.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के घसरणीसह 401.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (K&R Rail Engineering Limited)
शेअर किमतीचा इतिहास :
‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ या स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉकची किंमत मागील एका महिन्यात 224 रुपयेवरून वाढून 406.80 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात शेअरची किंमत सुमारे 80 टक्क्यांनी वाढली आहे. YTD आधारे हा स्टॉक 65 रुपयेवरून वाढून 406.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे मागील सहा महिन्यांत ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीचे शेअर्स 26.50 रुपये किमतीवरुन 406.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांनी 1,450 टक्के परतावा कमावला आहे.
‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ या मल्टीबॅगर स्टॉकने मागील एका वर्षात 18.65 रुपये ते 406.80 रुपयेपर्यंत वाढ नोंदवली होती. म्हणजेच या कालावधीत स्टॉकची किंमत जवळपास 2,100 टक्क्यांनी वर गेली आहे. स्टॉक किमतीच्या इतिहासानुसार जर तुम्ही एका महिन्यापूर्वी ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.80 लाख रुपये झाले असते. 2023 च्या सुरुवातीला जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 6 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या स्मॉल कैंप मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुम्हाला 15.50 लाख रुपये परतावा मिळाला असता.
गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या मल्टीबॅगर स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आता तुम्हाला 22 लाख रुपये परतावा मिळाला असता. ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 17.30 प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 442.85 प्रति शेअर होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | K&R Rail Engineering Share Price on 31 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल