5 November 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Krishca Strapping Solutions IPO | मालामाल होण्याची संधी!! कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, IPO तपशील

Krishca Strapping Solutions IPO

Krishca Strapping Solutions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीचा IPO 16 मे 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. इच्छुक गुंतवणुकदार 19 मे 2023 पर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.

‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51 रुपये ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. स्टॉकबद्दल तपशीलवार जाणून घेऊ

ग्रे मार्केट स्थिती : ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 42 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा कल लिस्टिंगपर्यंत असाच राहिला तर गुंतवणुकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 77.78 टक्के नफा मिळू शकतो. ग्रे मार्केटमधील किमतीच्या आधारे स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर गुंतवणुकदारांना मजबूत लिस्टिंग प्रॉफिट मिळतो.

‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ IPO तपशील :
‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीच्या IPO चा आकार 17.93 कोटी रुपये आहे. आपल्या IPO मध्ये ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनी एक लॉट अंतर्गत 2000 शेअर्स जारी करणार आहे. किरकोळ गुंतवणूकदाराला या IPO मध्ये अर्ज करण्यासाठी किमान 1,08,000 रुपये जमा करावे लागतील. ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 29 मे 2023 रोजी सूचीबद्ध होऊ शकतात. हा स्टॉक NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहे, याची गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Krishca Strapping Solutions IPO open for investment check details on 17 May 2023.

हॅशटॅग्स

Krishca Strapping Solutions IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x