22 November 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • L&T Share PriceNSE: L&T – एल अँड टी कंपनी अंश
  • ब्रोकरेज हाऊसने दिली BUY रेटिंग
  • GOLDMAN SACHS फर्म – टार्गेट प्राईस – L&T Share
L&T Share Price

L&T Share Price | एल अँड टी कंपनीच्या शेअरमध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. बुधवारी एल अँड टी स्टॉक 1 टक्के वाढीसह 3,692 रुपये किमतीवर (NSE:L&T) क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर हा स्टॉक तेजीत आला होता. (एल अँड टी कंपनी अंश)

ब्रोकरेज हाऊसने दिली BUY रेटिंग
भारतातील दोन मोठ्या ब्रोकरेज हाऊसने एल अँड टी स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, एल अँड टी स्टॉक पुढील काळात 12 टक्के वाढू शकतो. आज गुरूवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी एल अँड टी स्टॉक 1.11 टक्के घसरणीसह 3,689 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

GOLDMAN SACHS फर्म – टार्गेट प्राईस
GOLDMAN SACHS फर्मच्या तज्ञांनी देखील एल अँड टी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3700 रुपये किमतीवर जाऊ शकतात. यासह जेफरीज फर्मच्या तज्ञांनी देखील या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 12 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. हा स्टॉक पुढील काळात 4,165 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

एल अँड टी कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीकडे ऑर्डर प्रवाह आणि उत्पन्न वाढ स्थिर राहू शकते. ऑर्डर बुकच्या माध्यमातून ही कंपनी आपले उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट साध्य करेल. तसेच चालू तिमाहीत ही कंपनी आपले मध्यम-मुदतीचे दुहेरी-अंकी कॅपेक्स ग्रोथ राखून फायदा कमवू शकते. सध्या भारतीय धातू आणि खाण व्यवसाय क्षेत्रात सुधारणा पाहायला मिळत आहे. तसेच सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात देखील मजबूत वाढीची अपेक्षा आहे.

Latest Marathi News | L&T Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x