26 December 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मोठी झेप घेणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT

L&T Share Price

L&T Share Price | सोमवार 21 ऑक्टोबर रोजी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर 0.022% टक्के घसरून 3,577 रुपयांवर (NSE: LT) पोहोचला होता. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2 टक्के घसरून 3,513.95 रुपयांवर पोहोचला होता. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,93,232 कोटी रुपये आहे. (लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी अंश)

शेअरने दिलेला परतावा
मागील ६ महिन्यात लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर १% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 20% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 151% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 19532% परतावा दिला आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४२५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या हा शेअर 3,577 रुपयांवर ट्रेड करतोय. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ही बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेली लार्जकॅप कंपनी आहे.

लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या महसुल स्त्रोतामध्ये बांधकाम कामातून मिळणारे उत्पन्न, उत्पादन आणि व्यापार क्रियाकलापांमधून मिळणारे उत्पन्न, इतर सेवा, इतर ऑपरेटिंग महसूल, मालमत्ता विकास, कमिशन, सेवा (अभियांत्रिकी) यांचा समावेश आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | L&T Share Price 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

L&T Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x