Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने थेट बाजी मारत घवघवीत यश मिळवले आहे. पुन्हा एकदा भाजप सरकारचे वर्चस्व राज्यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान आचारसंहितेआधी लगाम लागलेल्या लाडक्या बहिणी योजनेला पुन्हा एकदा उत्स्फूर्ति मिळणार आहे. लवकरच लाडकी बहीण 1500 नाही तर, 2100 रुपये कमवणार आहे.
लाडक्या बहिणीला योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार :
निवडणूक झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी आपल्या पुढील हप्त्याकडे डोळे लावून वाट पाहत होत्या. सरकारकडून लाडकी बहिण योजनेचे 5 हप्ते पूर्णपणे देण्यात आले होते. त्यानंतर आचारसंहिता लागू होण्याआधीच शेवटचा हप्ता देखील देण्यात आला. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्ता डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील महिलांना मिळणार रिटर्न गिफ्ट :
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आघाडीला सर्वाधिक मत मिळाली असून पुन्हा एकदा भाजपाने सत्तेत विजय मिळवला आहे. महायुतीच्या निवडणुकीआधीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींचे पैसे वाढवले जाणार असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. तरी, लवकरच लाडक्या बहिणींचे पुढील हप्ते सुरू करण्यात येणार आहेत.
सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जात होती. परंतु आता जाहीरनाम्यानुसार महिन्यांना 600 रुपये वाढवून मिळणार आहे. म्हणजेच आता तब्बल 2100 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. याचाच अर्थ असा की, राज्यात महायुती आघाडीचे सरकार स्थापन तर होणारच सोबतच लाडक्या बहिणींना देखील याचा आर्थिक लाभ मिळणार.
13 लाख बहिणींचे अर्ज अजूनही प्रलंबित :
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2.34 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा घसघशीत लाभ मिळाला आहे. परंतु 13 लाख बहिणींचे अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. सरकार स्थापन होताच लगेचच या योजनेकरिता जोरदार तयारी सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित सर्व महिलांना देखील आता डिसेंबर महिन्यात हप्ता मिळणार असल्याचं समजत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Ladki Bahin Yojana 25 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON