LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट
LIC Share Price | एलआयसी स्टॉक बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह 1002 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित पडला आहे. नुकताच एलआयसी कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. वार्षिक आधारावर एलआयसी कंपनीने 4.5 टक्के वाढीसह 13782 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
सध्या बहुतेक ब्रोकरेज कंपन्यांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत उत्साह व्यक्त केला आहे. आज या लेखात आपण दिग्गज ब्रोकरेज कंपन्यांनी जाहीर केलेली लेटेस्ट टार्गेट प्राइस जाणून घेणार आहोत. काही तज्ञांच्या मते, एलआयसी स्टॉक अल्पावधीत 30 टक्क्यांनी वाढू शकतो. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी एलआयसी स्टॉक 0.23 टक्के घसरणीसह 996 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज :
या ब्रोकरेज फर्मने LIC स्टॉक 1300 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Religer ब्रोकिंग :
या ब्रोकरेज फर्मने LIC स्टॉक 1232 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
जेएम फायनान्शिअल :
या ब्रोकरेज फर्मने LIC स्टॉक 1222 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
एमके ग्लोबल :
या ब्रोकरेज फर्मने LIC स्टॉक 1200 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
गोल्डमन सॅक्स : या ब्रोकरेज फर्मने LIC स्टॉक 950 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | LIC Share Price NSE Live 30 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल