18 November 2024 8:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्स संदर्भात महत्वाची अपडेट, शेअर सध्या 34% कमजोर, पुढे फायदा होईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा

LIC Share Price

LIC Share Price | 2022 या वर्षातील सर्वात मोठ्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगपैकी एक म्हणजेच LIC कंपनीचा IPO होता. LIC च्या IPO चा आकार 21,000 कोटी रुपये होता. हा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO इश्यू होता. शेअर बाजारात लाँच होताच LIC चा IPO इश्यू साइजच्या तीन पट जास्त सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO कडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खुप आशा होत्या, मात्र स्टॉक अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. (LIC Share Price Today)

एलआयसी कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या लिस्टिंग किंमतीच्या तुलनेत 34 टक्के कमजोर झाले आहेत. 17 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के सवलतीवर 865 रुपये किमतीला सूचीबद्ध झाले होते. स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होऊन एक वर्ष ओलांडला आहे, मात्र अजूनही IPO लिस्टिंग किंमतीपेक्षा शेअरची किंमत 34 टक्के आणि 40 टक्के कमजोर झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी LIC कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 572.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (LIC Share Price Target 2025)

स्टॉकमधील लेटेस्ट ट्रेण्ड :
फेब्रुवारी 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकांना न्यू टॅक्स रिजीममध्ये ट्रान्सफर करण्यासाठी एक इंसेंटिव जाहीर केला आहे, जो इंश्योरेंस पॉलिसी मध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्स सवकात प्रदान करतो. यामुळे LIC कंपनीच्या स्टॉकवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. हा प्रस्तावामुळे भारतीय विमा क्षेत्राला जबर धक्का बसला आहे. तज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून एलआयसी कंपनीचे शेअर मजबूत पर्याय आहे.

खरेदी, विक्री, होल्ड? :
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मचे तज्ञ म्हणाले की, “ LIC आयपीओ सबस्क्रिप्शन दरम्यान तज्ञांनी गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणत खरेदीची शिफारस केली होती. त्यानंतर तज्ञांनी दीर्घ मुदतीसाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला होता. गुंतवणूकदारांना अजूनही पैसे लावण्याची मजबूत संधी उपलब्ध आहेत. हे केवळ LIC स्टॉक नाही तर, गुंतवणुकदार HDFC Life, ICICI Prudential आणि SBI Life सारख्या कंपन्यांचे शेअर्स देखील खरेदी करू शकतात. हे स्टॉक दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देऊ शकतात.

LIC ची तिमाही कामगिरी :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q3 मध्ये, LIC कंपनीने उत्पन्नात 40x पेक्षा जास्त वार्षिक नोंदवली आहे. जी मागील वर्षीच्या याच तिमाहीत 211 कोटी रुपये नोंदवली गेली होती. LIC कंपनी मे महिन्याच्या अखेरीस आपल्या मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. ते आज हा स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 572.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC Share Price today on 18 May 2023

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x