Multibagger Stocks | अनेक पटींनी परतावा देतं आहेत हेच शेअर्स, पैसा वेगाने वाढवणाऱ्या शेअरची यादी सेव्ह करा, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | शेअर बाजारात संयमाने गुंतवणूक करणारे लोक चांगला पैसा कमावतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मूलभूत तत्वे मजबूत असलेला स्टॉक निवडून त्यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा मिळतोच. शेअर बाजारात चढ उताराचे चक्र चालूच असते, त्यातही असे काही स्टॉक आहेत, जे रॉकेट वेगाने वाढत असतात, आणि गुंतवणूकदारांना मालामाल करतात. आज आपण अशाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून बरेच लोक मालामाल झाले आहेत. आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, “Growington Ventures India Ltd”.
मागील वर्षी ऑक्टोबर 2021 या काळात Growington Ventures India Ltd कंपनीचा स्टॉक 8-9 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होता. सध्या ऑक्टोबर 2022 मध्ये या स्टॉकची किंमत 73 रुपयेवर पोहोचली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8 लाख रुपये झाले असते. Growington Ventures India Ltd ही कंपनी फळांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कोरोना काळातील गोंधळानंतर शेअर बाजारात मजबूत सुधारणा पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी कोरोनानंतर मजबूत पुनरागमन केले होते. ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, अदानी पॉवर, टाटा अॅलेक्सी या कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना लखपती बनवले. या कंपन्यांचे बाजार भांडवल कोरोनापूर्वीच्या तुलनेत अनेक पटींनी वाढले आहेत.
ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज :
ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 73 रुपयेच्या जवळपास ट्रेड करत होते. सध्या या स्टॉकची किंमत 407 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. मागील दोन वर्षांत ग्रीनपॅनल कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केले आहे. ग्रीनपॅनेल ही भारतातील लाकूड पॅनेलची निर्मिती करणारी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे.
टाटा मोटर्स :
ऑक्टोबर 2020 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 138 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, अवघ्या दोन वर्षांत या शेअर्स मध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली असून स्टॉक सध्या 400 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 413 रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या दोन वर्षांत टाटा मोटर्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे गुंतवणूक मूल्य दुप्पट केले आहेत.
गौतम अदानी :
कंपनी अदानी कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्यास समजेल की मागील दोन वर्षांत शेअरमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये, अदानी पॉवरचा शेअर 35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 400 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचा स्टॉक 373 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
Tata Elxsi Limited :
Tata समूहातील या कंपनीचा स्टॉक कमालीचा तेजीत आला आहे. या कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर 2020 मध्ये या कंपनीचा 1 शेअर 1500-1600 रुपये किमतीच्या जवळपास ट्रेड करत होता. अवघ्या दोन वर्षांत टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्सनी 10 हजारांचा आकडा गाठला होता. त्याच वेळी, सध्या टाटा एलेक्ससी कंपनीचा स्टॉक 8500 रुपयेवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| List of Multibagger stock which has Increased Multiple times after Corona lockdown on 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN