19 November 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS
x

Penny Stocks | तुमच्या खिशात चिल्लर आहे का? हे 4 चिल्लर शेअर्स 376 टक्क्यांपर्यंत चमत्कारीक परतावा देतील, खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stocks | शेअर बाजारात चढ उतार आणि उलाढाल नेहमी चालूच असते. आणि शेअर बाजारात कधी काय होईल याचा नेम नाही. मात्र आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 4 कंपन्यांच्या शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी अवघ्या 30 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या चारही कंपन्यांचे शेअर 10 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. इतक्या स्वस्त किमतीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

गुंतवणुकीसाठी धमाकेदार शेअर्स : 

1) जॅनस कॉर्पोरेशन :
या कंपनीच्या शेअरमध्ये 110 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 9.57 कोटी रुपये आहे. हे शेअर्स 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात आता वाढ होऊन शेअर्स 7.15 रुपयांवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत 110 टक्केपेक्षा जास्त नफा कमावला आहे.

2) महाराष्ट्र कॉर्पोरेशन :
मागील 30 दिवसांत महाराष्ट्र कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. अवघ्या तीस दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 111 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2.47 रुपये आहे. तर या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 0.62 रुपये होती.

3) पगारिया एनर्जी :
एका आठडव्यात पगारिया एनर्जी या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 27 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. 30 दिवसांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 101 टक्क्यांनी वाढले आहे. 1991 सालापासून उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीचे बाजार भांडवल 3.24 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7 रुपये आहे. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 3 रुपये प्रति शेअर होती. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरमधे गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 376 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावला आहे.

4) जगसनपाल फायनान्स अँड लीजिंग :
मागील एका आठवड्यात जगसनपाल फायनान्स अँड लीजिंग कंपनीच्या शेअरमध्ये 27 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे जर आपण या शेअरचे मागील 1 महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअर्सची किंमत एका महिन्यात 172 टक्क्यांनी वधारली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6 रुपये आहे. तर या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत फक्त 2 रुपये होती. मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 188 टक्क्यांनी वाढले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Penny Stock under 10 Rupees to Invest and earn huge returns in short term on 13 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x