23 December 2024 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Penny Stocks | गेल्या दिवाळीत हे पेनी शेअर्स खरेदी करणारे या दिवाळीत करोडपती झाले, 10,000 टक्क्यांहून जास्त परतावा, स्टॉकची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक्स शेअर्स म्हणजे असे शेअर्स ज्यात गुंतवणुकीवर जोखीम खूप जास्त असते, मात्र जर तुमचे नशीब चमकले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. मागील एका वर्षात अशा अनेक पेनी स्टॉकनी जोखीम घेणाऱ्या लोकांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. यापैकी काही शेअर्सनी गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांहून अधिक नफा कमवून दिला आहे. गेल्या एका वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज या लेखात आपण अशा काही पेनी स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

SEL मॅन्युफॅक्चरिंग :
गेल्या वर्षी दिवाळीत हा शेअर 6.37 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 698 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 10,868 टक्केचा बंपर परतावा मिळवून दिला आहे.

कैसर कॉर्पोरेशन :
मागील वर्षी दिवाळीत हा शेअर 0.58 रुपयांवर ट्रेड करत होता. आज या स्टॉकची किंमत 60 रुपये झाली आहे. या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना 10356 टक्केचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे.

सुप्रीम होल्डिंग्स आणि हॉस्पिटॅलिटी :
मागील वर्षी दिवाळीत या कंपनीचा शेअर 9.90 रुपयेवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 150 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 1266 टक्के परतावा कमावला आहे.

क्रेसांडा सोल्युशन :
मागील वर्षी दिवाळीत या कंपनीचा शेअर 2.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा शेअर 32.35 रुपयेवर ट्रेड करत आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1220 टक्के नफा कमावून दिला आहे.

Vegetabel products :
या कंपनीच्या शेअरने मागील दिवाळीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 1143 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या वर्षी हा स्टॉक 4.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 53.70 रुपयांवर पोहोचला आहे.

KBS India : मागील वर्षी दिवाळीत या कंपनीचा शेअर 5.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज या शेअरची किंमत 62.75 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये पैसे लावले होते त्यांना 1142 टक्के परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Penny Stocks has given Multibagger returns from last Diwali to This years Diwali on 20 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(562)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x