Stocks To Buy | हे 5 शेअर्स तुम्हाला अल्पावधीत मजबूत परतावा देऊ शकतात, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने दिली यादी, नोट करा
Stocks to Buy| मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता, त्याला त्यांनी ‘इंडिया स्ट्रॅटेजी रिपोर्ट’ असे नाव दिले होते. या अहवालात मोतीलाल ओसवाल फर्मने बऱ्याच शेअरची यादी दिली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या सर्व शेअर्सची पुढील लक्ष्य किंमत विचारात घेऊन हे स्टॉक ची यादी तयार केली, जे खरेदी करण्यायोग्य असू शकतात. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात नमूद केलेल्या शेअर्सपैकी काही मिडकॅप स्टॉक आम्ही निवडले आहेत, जे अल्पावधीत तुमचे पैसे वाढवू शकतात. चला तर मग शेअर्सबद्दल पाहू सविस्तर माहिती
संवर्धन मदरसन :
इंडिया स्ट्रॅटेजी रिपोर्टमध्ये संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 37 टक्के अधिक वाढू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालात स्टॉकची पुढील काळातील लक्ष किंमत 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या स्टॉक 76 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, कंपनीच्या शेअरमध्ये येणाऱ्या काळात कमालीची मजबूती दिसून येईल.
बिर्ला कॉर्पोरेशन :
मिडकॅप यादीतून मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मद्वारे बिर्ला कॉर्पोरेशन कंपनीच्या स्टॉकवर खरेदी कॉल देण्यात आला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकची लक्ष किंमत 1275 रुपये निश्चित केली आहे. शेअर सध्याची 929 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज वर्तवला, पुढील काळात या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास 37 टक्के परतावा मिळू शकतो.
Galaxy Surfactants :
मोतीलाल ओसवाल फर्मने Galaxy Surfactants कंपनीच्या स्टॉक साठी 4000 रुपयेची लक्ष किंमत दिली आहे. या स्टॉक मध्ये पुढील काळात 35 टक्क्यांची जबरदस्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा शेअर सध्या 2925 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनी समोर अनेक आर्थिक आव्हाने असूनही Galaxy Surfactants स्टॉक येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
विनती ऑरगॅनिक्स :
मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने विनती ऑरगॅनिक्स कंपनी च्या स्टॉक मध्ये 28 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. विनती ऑरगॅनिक्स स्टॉकवर फर्मने बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या स्टॉकची किंमत 2060 रुपये असून पुढील काळात शेअरची किंमत 2656 रुपये पर्यंत जाऊ शकते, असे मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे.
डाबर इंडिया :
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या वार्षिक अहवालात डाबर इंडिया कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, हर्बल, रोगप्रतिकारक उत्पादने आणि ज्यूसच्या मागणीच्या वाढीवर लक्ष ठेवले पाहिजे. ब्रोकरेज फर्मने विधान केले आहे की, “आंतरराष्ट्रीय बाजारातील उत्पादनाची मागणी ही देशा अंतर्गत मागणी प्रमाणे वाढली पाहिजे.” सध्या डाबर इंडिया कंपनीचा शेअर 529 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या शेअरसाठी 660 रुपये लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| List of Stocks to Buy published by Motilal Oswal brokerage firm with new target price on shares on 12 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो