19 November 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Top Multibaggers 2022 | 2022 मधील पैसा ओतणाऱ्या शेअर्सची लिस्ट, 1 वर्षात 100% ते 336% परतावा दिला, यादी सेव्ह करा

Top Multibaggers 2022

Top Multibaggers 2022 | 2022 या वर्षात शेअर बाजारात अस्थिरतेचे ढग निर्माण झाले होते. 2022 या वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत शेअर बाजारावर विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. मागील 2 महिन्यांत शेअर बाजारात रिकव्हरी पाहायला मिळाले आहे. सुरुवातीच्या 6 महिन्यांत महागाई वाढ, व्याज दर वाढीचे चक्र, जगात आर्थिक मंदीची भीती, क्रूड ऑइलमधील चढउतार आणि रशिया आणि युक्रेन युद्ध, हे घटक शेअर बाजारातील पडझडीला कारणीभूत ठरले होते. शेअर बाजाराने जबरदस्त पडझड अनुभवल्यानंतर कमाईची रिकव्हरी केली, आणि सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या कालावधीत लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप सेगमेंटमधील अनेक कंपनीच्या स्टॉकने 100 टक्के ते 336 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सेन्सेक्समध्ये 4200 अंकांची वाढ :
2022 या वर्षात सेन्सेक्समध्ये 7 टक्के म्हणजे 4200 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी निफ्टी-50 मध्ये देखील 7 टक्के म्हणजे 1200 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. व्यापक शेअर बाजाराचे निरीक्षण केल्यास आपल्या समजेल की, BSE-500 मध्ये 6.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. मिडकॅप निर्देशांकात 5 टक्क्यांची, तर स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांची, वाढ झाली आहे. तर या कालावधीत निफ्टी-आयटी निर्देशांकात 24 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. 17 जून 2022 मध्ये निफ्टी निर्देशांक कमजोरीसह 15183 अंकावर ट्रेड करत होता. तर सेन्सेक्स निर्देशांक देखील कमजोरीसह 50921 अंकावर ट्रेड करत होता. आज निफ्टी-50 निर्देशांक 18598 अंकावर आणि सेन्सेक्स इंडेक्स 62500 अंकावर ट्रेड करत आहे.

इतर निर्देशांकांची स्थिती :
* BSE एफएमसी निर्देशांक : 22 टक्के वाढ
* BSE पीएसयू निर्देशांक : 26 टक्के वाढ
* तेल आणि वायू निर्देशांक : 18 टक्के वाढ
* ऑटो स्टॉक निर्देशांक : 19 टक्के
* मेटल निर्देशांक : 7 टक्के वाढ
* रिअॅल्टी निर्देशांक : 7 टक्के घसरण
* ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक : 22 टक्के वाढ
* ग्राहक टिकाऊ निर्देशांक : 10 टक्के घसरण

टॉप 5 लार्जकॅप्स स्टॉक
* अदानी पॉवर : 219 टक्के
* बँक ऑफ बडोदा : 136 टक्के
* अदानी एंटरप्रायझेस : 135 टक्के
* वरुण बेव्हरेजेस : 134 टक्के
* HAL : 123 टक्के
* अदानी टोटल गॅस : 110 टक्के
* इंडियन बँक : 109 टक्के
* युनियन बँक : 109 टक्के

टॉप 5 मिडकॅप्स स्टॉक :
* बीएलएस इंटरनॅशनल : 323 टक्के
* माझगाव पोस्टल : 221 टक्के
* गार्डन रीच शिप बिल्डर्स : 144 टक्के
* जीई शिपिंग कंपनी : 142 टक्के
* भारत डायनॅमिक्स : 140 टक्के
* करूर वैश्य बँक : 140 टक्के
* रेमंड : 128 टक्के
* अपार इंडस्ट्रीज : 116 टक्के
* दीपक फर्टिलायझर्स : 114 टक्के
* रेल विकास : 111 टक्के
* RHI मॅग्नेसिटा : 111 टक्के
* शॉपर्स स्टॉप : 108 टक्के
* JK पेपर : 107% टक्के

टॉप 5 स्मॉलकॅप्स कंपनीचे शेअर्स :
* क्रेसांडा सोल्युशन्स : 336 टक्के
* ज्योती रेजिन्स : 242 टक्के
* चॉईस इंटरनॅशनल : 240 टक्के
* TCPL पॅकेजिंग : 215 टक्के
* वाडीलाल इंडस्ट्रीज : 199 टक्के
* TGV Sraac : 190 टक्के
* केपीआय ग्रीन एनर्जी : 184 टक्के,
* मोनार्क नेटवर्थ : 169 टक्के
* शांती गियर्स : 163 टक्के
* कर्नाटक बँक : 150 टक्के
* रामा स्टील ट्यूब्स : 156 टक्के
* लान्सर कंटेनर्स : 156 टक्के

100 टक्केपेक्षा अधिक परतावा देणारे स्मॉलकॅप स्टॉक :
* लाइन्स 151%),
* वेस्ट कोस्ट पेपर (147%),
* पॉवर मेक प्रोज (147%),
* Rossel India (145%),
* Elecon Engg.Co (132%),
* केवल कीर .कापड. (१३१%),
* मॅरेथॉन नेक्स्टजेन (१२४%),
* राजरतन ग्लोबल (१२४%),
* साधना नायट्रो (१२४%),
* टिटागड वॅगन (१२३%),
* उज्जीवन फायनान्स (१२३%),
* हिमाद्री स्पेशल (१२२%),
* मिर्झा इंटरनॅशनल ( 121%),
* साउथ इंडियन बँक (118%),
* DB रियल्टी (114%),
* CPCL (113%),
* Fineotex Chem (112%),
* Jupiter Wagons (111%),
* GMDC (109%),
* TN Newsprint (107%) ),
* ओरिएंट हॉटेल्स (107%),
* आंध्र पेपर (102%),
* होंडा इंडिया (100%).

टॉप 5 मायक्रोकॅप्स कंपनीचे शेअर्स :
* श्री व्यंकटेश : 313 टक्के
* क्लारा इंडस्ट्रीज : 276 टक्के
* उगार शुगर वर्क्स : 191 टक्के
* मार्कोलाइन्स पावम : 169 टक्के
* प्रोमॅक्स पॉवर : 147 टक्के

100 टक्के परतावा देणारे मायक्रोकॅप स्टॉक :
* स्पेशॅलिटी रेस्ट : 123 टक्के
* जिंदाल ड्रिलिंग : 119 टक्के
* विनाइल केमिकल्स : 117 टक्के
* जगसनपाल फार्मा : 107 टक्के
* डायमाइन्स आणि केम : 103 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| list of Top Multibaggers 2022 for which has given tremendous Return in short term on 14 December 2022.

हॅशटॅग्स

Top Multibaggers 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x