18 November 2024 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Lokesh Machines Share Price Today | बँक FD देईल? या शेअरने 3 वर्षात 740% परतावा दिला, शेअरची किंमत वेगात वाढतेय, स्टॉक डिटेल्स पहा

Lokesh Machines Share Price

Lokesh Machines Share Price Today | ‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 127.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी ‘लोकेश मशीन्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.65 लाख रुपये झाले असते.

Lokesh Machines Limited Stock Price Today on NSE & BSE

शेअरची वाटचाल :
लोकेश मशीन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स निर्देशांकावर 59.4 अंकावर ट्रेड करत आहे. या नुसार हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनच्या मध्ये आहे. ‘लोकेश मशिन्स’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 0.9 चा बीटा आहे, जो पुढील एका वर्षात कमी अस्थिरता दर्शवत आहे. ‘लोकेश मशीन्स’ कंपनीचे शेअर्स 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरीपेक्षा जास्त परंतु 5 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

गुंतवणूकीवर परतावा :
मागील एका वर्षात ‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 232.39 कोटी रुपये आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत, कंपनीच्या 22 प्रवर्तकांनी 53.05 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक शेअर धारकांनी 46.95 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lokesh Machines Share Price Today on 27 April 2023.

हॅशटॅग्स

Lokesh Machines Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x