22 November 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Lottery Luck IPO | बंपर प्रॉफिट! पहिल्याच दिवशी शेअरने 166% परतावा दिला, शेअरची किंमत खरेदीसाठी अजूनही स्वस्त

Lottery Luck IPO

Lottery Luck IPO | Baheti Recycling या अॅल्युमिनियमचा पुनर्वापर करण्यात अग्रेसर असलेल्या कंपनीने आपला IPO शेअर बाजारात लाँच केला होता. या कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. Baheti Recycling या कंपनीचे शेअर्स 166.67 टक्के प्रीमियम किमतीवर NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या IPO शेअर्सनी पहिल्याच दिवशी आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Baheti Recycling Industries Share Price | Baheti Recycling Industries Stock Price | NSE BAHETI)

आयपीओची किंमत आणि लिस्टिंग :
बहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओ मध्ये शेअरची किंमत बँड 45 रुपये निश्चित करण्यात आली होती. गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 166.67 टक्के प्रीमियमवर 120 रुपयेला सूचीबद्ध झाले आहेत. ज्या लोकांना बहेती रिसायकलिंग कंपनीच्या IPO मध्ये शेअर्स वाटप झाले, त्यां लोकांना पहिल्याच दिवशी प्रति शेअर 75 रुपयांचा लिस्टिंग प्रॉफिट मिळाला आहे. पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 126 रुपये ही उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. सध्या बहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 153.33 टक्के वाढीसह 114 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IPO मधील गुंतवणूक डिटेल :
Baheti Recycling कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 435 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला होता. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 259.21 अधिक सबस्क्राईब झाला होता. परकीय गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 347.53 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. Baheti Recycling कंपनीचा IPO 28 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 30 नोव्हेंबर 2022 रोजी त्याची गुंतवणूकीची मुदत पूर्ण झाली होती. स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रिमियम किमतीवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Lottery Luck IPO of Baheti Recycling Industries share price check details on 09 December 2022.

हॅशटॅग्स

Lottery Luck IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x