24 April 2025 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल
x

Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींसोबत नाव जोडलं जाताच 2 आठवड्यात 70% परतावा, आजही 5% उसळी

Lotus Chocolate Share Price

Lotus Chocolate Company Share Price | मागील महिन्यात एका चॉकलेट कंपनीचे शेअर्स ‘मुकेश अंबानीं’सोबत झालेल्या डीलनंतर चर्चेचा विषय बनले होते. या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘लोटस चॉकलेट’. लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 209.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)

मागील ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 199.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दोन आठवड्यांपूर्वी मुकेश अंबानींची कंपनी ‘रिलायन्स रिटेल व्हेंचर्स’ लिमिटेडने लोटस चॉकलेट कंपनीचे मेजोरिटी शेअर खरेदीकरून कंपनी ताब्यात घेतली आहे. तेव्हापासून लोटस चॉकलेट कंपनीच्या स्टॉकमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळत आहे. मागील दोन आठवड्यात या चॉकलेट कंपनीच्या शेअरमध्ये 70 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘लोटस चोकलेट’ कंपनीच्या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. आणि बीएसई निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 199.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवारी या कंपनीचे शेअर्स 209 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 29 नोव्हेंबर 2022 रोजी बीएसई इंडेक्सवर ‘लोटस चॉकलेट’ कंपनीचे शेअर 117 रुपये किमतीवर व्यापार करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये 70 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

डीलबद्दल सविस्तर माहिती :
‘लोटस चॉकलेट’ कंपनीमधील अतिरिक्त 26 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी ‘रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ आणि ‘रिलायन्स रिटेल व्हेंचर्स’ लिमिटेडने कंपनीला ओपन ऑफर दिली आहे. DAM कॅपिटलने आपल्या आहवालात म्हंटले आहे की, या दोन कंपन्या लोटस चॉकलेट कंपनीचे 33.38 लाख शेअर्स ओपन ऑफर अंतर्गत 115.50 रुपये प्रति शेअर किंमतीवर खरेदी करू इच्छित आहेत. ओपन ऑफरचा एकूण आकार 38.56 कोटी रुपये असेल. या ओपन ऑफरची मुदत 21 फेब्रुवारी 2023 ते 6 मार्च 2023 पर्यंत वैध राहील. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने मागील आठवड्यात लोटस चॉकलेट कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलपैकी 51 टक्के भाग भांडवल आपल्या ताब्यात घेण्याची घोषणा केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Company Share Price 523475 in focus check details on 16 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Lotus Chocolate Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या